नशीब बलवत्तर : वाहतूक नियमांना धाब्यावर बसवीत या मालवाहू रिक्षा चालकाने लोखंडी कांबीची अशी भररस्त्यातून वाहतूक केली. यात हा गाडी चालक सापडला. बाईकस्वाराचा तोल गेल्याने दुसऱ्या दिशेने येणाऱ्या मोपेडवरील या दाम्पत्याची धडक बसली. नशीब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले. अंबाझरी रोडवरील हा प्रसंग टीपला आमचे छायाचित्रकार रोहित निकोरे यांनी.
नशीब बलवत्तर :
By admin | Updated: February 8, 2017 02:54 IST