शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पुणतांबा येथील शेतकऱ्यांचा सत्कार

By admin | Updated: July 5, 2017 02:09 IST

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी ‘शेतकरी संपा’ची हाक देणाऱ्या पुणतांबा (जिल्हा अहमदनगर) येथील शेतकऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने काटोल येथे मंगळवारी दुपारी आयोजित....

काटोल येथे कार्यक्रम : राष्ट्रवादीतर्फे आयोजनलोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी ‘शेतकरी संपा’ची हाक देणाऱ्या पुणतांबा (जिल्हा अहमदनगर) येथील शेतकऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने काटोल येथे मंगळवारी दुपारी आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती शेतकऱ्यांमध्ये सर्जेराव जाधव, दत्ताजी गायकवाड, बापूसाहेब आढाव व बाबासाहेब चव्हाण यांच्या समावेश आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आ. सुनील शिंदे, शेतकरी संघटनेचे नेते राम नेवले, हरिभाऊ केदार उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या शेतकरी संपाला राज्यभर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परिणामी, सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. परंतु, भाजप सरकारने दिलेली ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यक्रमाला सतीश शिंदे, दीपक मोहिते, पुरुषोत्तम धोटे, प्रताप ताटे, तारकेश्वर शेळके, चंद्रशेखर चिखले, बंडू काळे, नीळकंठ ढोरे, बापूराव सातपुते, अनूप खराडे, अंगत भैस्वार, भूषण सावरकर, बबन लोहे, वसंत चांडक, नरेश अरसडे, अनिल ढोणे यांच्यासह काटोल, नरखेड तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.