‘पोद्दारेश्वर’वर रोषणाई : श्रीरामाच्या नवरात्रोनिमित्त उपराजधानीतील पोद्दारेश्वर मंदिरात जय्यत तयारी सुरू असून, गुढीपाडव्याच्या पर्वावर या ठिकाणी आकर्षक रोशणाई करण्यात आली आहे. रात्री या प्रकाशपर्वाचा लूक कॅमेऱ्यात असा बंदिस्त झाला.
‘पोद्दारेश्वर’वर रोषणाई :
By admin | Updated: April 7, 2016 03:03 IST