शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
4
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
5
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
6
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
7
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
8
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
9
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
10
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
11
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
12
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
13
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
14
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
15
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
16
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
17
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
18
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
19
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
20
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...

फिटनेसच्या सप्लीमेंटचा अतिडोज

By admin | Updated: August 15, 2016 01:59 IST

फिटनेसकरिता घेतल्या जाणाऱ्या औषधाचा (सप्लीमेंट) जास्त डोज घेतल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला

महिलेचा मृत्यू : कोतवालीतील घटना नागपूर : फिटनेसकरिता घेतल्या जाणाऱ्या औषधाचा (सप्लीमेंट) जास्त डोज घेतल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. ईशा मुकुंद मुरारका (वय २९, रा. महावीरनगर, कोतवाली) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. व्यावसायिक परिवारातील सदस्य असलेल्या ईशा यांचे पती मुकुंद हे वकील आहेत. त्या नेहमी जीममध्ये जात होत्या. जीममधून आल्यानंतर फिटनेससाठी घेतले जाणारे सप्लीमेंट घेत होत्या. नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांनी सप्लीमेंटचा डोज घेतला. मात्र, तो जास्त झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना कुटुंबीयांनी उपचाराकरिता खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी ईशा यांना तपासून मृत घोषित केले. मुकुंद हरिराम मुरारका (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)