शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सूतगिरणी कामगाराची मुलगी तालुक्यात प्रथम

By admin | Updated: June 14, 2017 15:30 IST

अस्थायी कामगार म्हणून काम करत असलेल्या नरेंद्र खोब्रागडे यांची मुलगी प्रणाली हिने दहावीच्या परिक्षेत ९३.२० टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

आॅनलाईन लोकमतवर्धा- समुद्रपूर तालुक्यातील सूतगिरणीत अस्थायी कामगार म्हणून काम करत असलेल्या नरेंद्र खोब्रागडे यांची मुलगी प्रणाली हिने दहावीच्या परिक्षेत ९३.२० टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असताना व शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसतानाही तिने संपादन केलेल्या या यशाने तिचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे चंद्रपूर येथून मुलांच्या शिक्षणासाठी समुद्रपुरला स्थायिक झालेल्या नरेंद्र खोब्रागडे यांनी जामच्या सूतगिरणीत अस्थायी कामगार म्हणून काम सुरू केले. त्यांची पत्नी नीता यांनीही एका खासगी इस्पितळात काम धरले. प्रणालीने आईवडिलांच्या या कष्टाचे चीज करीत दहावीत ९३.२० टक्के गुण घेतले. ती येथील विकास विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आपल्या यशाचे श्रेय ती आईवडील व शिक्षकांना देते. तिला पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायची इच्छा आहे. ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. उषाकिरण थुटे, नगराध्यक्ष शीला सोनारे, नगरसेविका आशा वासनिक, प्राचार्य शशिकांत वैद्य यांनी तिचे अभिनंदन केले आहे.