शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी गणवेश

By admin | Updated: May 19, 2014 00:51 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाते. जून महिन्यात शाळा सुरू होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ८३,२२६ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले

 सर्व शिक्षा अभियान : जिल्ह्यातील ८३ हजार विद्यार्थ्यांना लाभ

नागपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाते. जून महिन्यात शाळा सुरू होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ८३,२२६ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान विभागातील अधिकार्‍यांनी दिली. जिल्ह्यात १५८२ शासकीय शाळा आहेत. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांचा समावेश आहे. शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकासोबतच गणवेश वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ३ कोटी ३३ लाखांच्या खर्चाला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मंजुरी दिली आहे. गणवेश वाटप योजनेचा लाभ जिल्ह्यातील ५०,८०८ मुलींसह अनुसूचित जाती ९०४५, अनुसूचित जमाती ८४१९ व दारिद्र्य रेषेखालील १४,७४८ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. गणवेशासाठी शासनाकडून प्रति विद्यार्थी ४०० रुपयाचा निधी दिला जातो. शासनाकडून निधी प्राप्त होताच सर्व शिक्षा अभियानातर्फे तो शाळांना वितरित केला जाणार आहे. मोफत गणवेश वाटपासाठी पात्र शाळांची तालुकानिहाय संख्या अशी :- नागपूर १४२, हिंगणा १२८, कामठी ८२, काटोल १४४, नरखेड १२०, सावनेर १२३, कळमेश्वर ९०, रामटेक १४०, मौदा १२७, पारशिवनी १००, उमरेड १२८, कुही १४७ व भिवापूर तालुक्यातील १०९ शाळांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)