शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बजाजनगर चौकातील इमारतीला आग

By admin | Updated: March 9, 2017 02:47 IST

बजाजनगर चौक येथील सन्मान लॉन जवळील एका इमारतीतील फर्निशिंगच्या दुकानाला बुधवारी रात्री अचानक आग लागली.

फर्निशिंगचे दुकान जळून खाक : दीड तासानंतर आग आटोक्यात नागपूर : बजाजनगर चौक येथील सन्मान लॉन जवळील एका इमारतीतील फर्निशिंगच्या दुकानाला बुधवारी रात्री अचानक आग लागली. ही आग इतकी मोठी होती की अग्निशमन दलाच्या सात गाड्या बोलवाव्या लागल्या. दीड तासानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत दुकान पूर्णत: जळाले आहे. सन्मान लॉनला लागून प्रयाग इन्क्लेव्ह नावाची चार माळ्याची इमारत आहे. या इमारतीत रितू नहार यांच्या मालकीचे स्क्रिपर फर्निशिंगचे मोठे प्रतिष्ठान आहे. बुधवारी रात्री ११.३० वाजता या दुकानाला अचानक आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी कॉटन मार्केट, सिव्हील लाईन्स आणि नरेंद्रनगर येथून सात गाड्या बोलावण्यात आल्या. स्टेशन आॅफिसर भीमराव चंदनखेडे यांच्या नेतृत्वात ५० ते ६० जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात आली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या आगीची माहिती होताच या परिसरातील नगरसेवक संदीप जोशी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी लोकांनीही मोठी गदी केली होती. (प्रतिनिधी)