शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बसपाला कार्यकर्त्यांच्या विद्रोहाची भीत

By admin | Updated: February 3, 2017 02:50 IST

महानगरपालिका निवडणुकीत बसपाला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून विद्रोह होण्याची भीती लक्षात घेता

आज एबी फॉर्म वाटणार : कोणत्याही प्रकारची फूट नसल्याचा दावा नागपूर : महानगरपालिका निवडणुकीत बसपाला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून विद्रोह होण्याची भीती लक्षात घेता पक्षाने गुरुवारी उमेदवारांची यादी घोषित केली नाही. बुधवारी बसपाच्या एका गटाने बाहेरच्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याने नाराज होऊन बहन मायावती विचार मंच स्थापन करून निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर पक्षात विद्रोहाची भीती पक्षश्रेष्ठींना वाटत आहे. त्यामुळे आता शुक्रवारीच उमेदवारांना थेट एबी फॉर्म वाटप करून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. बसपामधील एक गट पक्षाबाहेरील आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचे आरोप करीत आहे तर राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीने नाराज होऊन शहरातील काही कार्यकर्त्यांनी बहन मायावती विचार मंच स्थापन करून मनपा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, आम्ही कांशीराम आणि मायावती यांच्याप्रति निष्ठावंत आहोत. परंतु निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या लोकांना उमेदवारी देऊन नेते बसपाच्या चळवळीला हानी पोहोचवत आहे. संतप्त कार्यकर्ते उघडपणे समोर आल्याने बसपात खळबळ माजली आहे. दुसरीकडे बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पक्षात कोणत्याही प्रकारची फूट नसल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी बसपाचे प्रदेश सचिव रमेश लोखंडे आणि राजेंद्र पडोळे हे बसपासोबतच असल्याचे स्पष्टीकरणही दिले आहे. परंतु प्रदेश उपाध्यक्षांना हा खुलासा करण्याची वेळ का आली, याबाबत पक्षात वेगवेगळी चर्चा सुरू आहे.(प्रतिनिधी)