शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संविधान चाैकातही निनादला शेतकऱ्यांचा आवाज ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वच स्तरातून समर्थन मिळत आहे. सोमवारी नागपुरातही शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वच स्तरातून समर्थन मिळत आहे. सोमवारी नागपुरातही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन संविधान चौकात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला.

शेतकऱ्यांच्या संदर्भात संसदेने पारित केलेल्या तीन कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या १८ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. यात लाखो शेतकरी सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला देशभरातही पाठिंबा मिळत आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांनी आज सोमवारी देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. या आवााहनाला नागपुरातही प्रचंड प्रतिसाद मिळाला. संसदेने पारित केलेले तिन्ही कायदे शेतकरीविराेधी असून ते रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या अंतर्गत सोमवारी दुपारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आपचे जगजितसिंह, जनता दल सेक्युलरचे रमेश शर्मा, रिपाइंचे प्रकाश कुंभे, फाॅरवर्ड ब्लॉकचे यशवंत चितळे, आयटकचे शाम काळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. रमेश पिसे, राहुल वानखेडे, राहुल दहीकर, टीयूसीसीचे मारुती वानखेडे, माकपचे अरुण वनकर, एसएससीईबी वर्कर्स फेडरेशनचे चंद्रशेखर मौर्य, एसयूसीआयचे माधव भोंडे, भारतीय महिला फेडरेशनच्या चंदा अपराजित, दिलीप तायडे, दक्षिणायनचे अमितााभ पावडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुधाकर वाघुळे, महाराष्ट्र किसान सभेचे मधुकर मानकर, शिक्षण हक्क परिषदेच्या सुषमा रामटेके, आंगणवाडी युनियनच्या ज्योती अंडरसहारे, एआयएसएफचे आशीष बनकर, शेतमजूर युनियनचे मनोहर मुळे, सिटूचे मधुकर भरणे, ए.के. घोष, वि. रा. साथीदार, संजय हेडाऊ, मीना देशपाांडे, बंडू मेश्राम, राष्ट्र्रीय ओबीसी महासंघाच्या वंदना वनकर, रिपाइं सेक्युलरचे दिनेश अंडरसहारे यांच्यासह दिनेश गाेडघाटे, सुदर्शन मून, प्रवीण कांबळे आदींसह मोठ्या संख्येने विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.