शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

...तर शेतकरी समृद्ध होईल...तर शेतकरी समृद्ध होईल

By admin | Updated: April 13, 2017 03:16 IST

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालल्यास या देशातील शेतकरी नक्कीच सुखी आणि समृद्ध होईल,

पंजाबराव देशमुख यांची पुण्यतिथी : महापौर नंदा जिचकार यांचा विश्वास नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालल्यास या देशातील शेतकरी नक्कीच सुखी आणि समृद्ध होईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजी मित्र परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मारक परिसर येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून आमदार परिणय फुके, उप महापौर दीपराज पार्डीकर, प्राचार्य बबनराव तायवाडे, मिलिंद राऊत, बी. एन. गणवीर, दिलीप मोहितकर व प्रणय पराते उपस्थित होते. यावेळी आ. परिणय फुके यांनी भंडारा व गोंदिया परिसरात पाण्याची भरपूर सुविधा असताना केवळ एकच पीक का घेतल्या जाते, यावर चिंता व्यक्त करून तेथील शेतकरी एकापेक्षा अधिक पिके कसा घेईल. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच आगामी पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यासंबंधी बिल सादर करणार असून, त्यासाठी सध्या अभ्यास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मिलिंद राऊत यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १४ कलमी कार्यक्रमाची माहिती दिली. शिवाय सरकारने तालुका तसेच मेट्रो शहरात शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठी मॉल उभे करावेत, अशीही मागणी केली. यातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल. शिवाय शेतकरी हा थेट ग्राहकांना प्रक्रिया केलेला माल विक्री करू शकेल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला शरद जिचकार, रमेश बोरकुटे, रमेश चोपडे, प्रवीण गायकवाड व सुधांशू मोहोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रणय पराते यांनी केले. डॉ. सुनील सहातपुरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)