फॅन्सीचा मोह सुटेना : वाहनाचे नंबर कसे असावेत, त्यांचा आकार कसा असावा, याबाबत निश्चित नियम आहेत. परंतु अधिवेशन परिसरातच अनेक वाहनचालकांकडून हे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या विधिमंडळ अधिवेशन परिसरातील पार्किंगच्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांच्या एकाच क्रमांकाच्या नंबरप्लेटने अनेकांचे लक्ष वेधले. चार क्रमांकी नंबर लिहिण्याचे नियम असताना केवळ ‘१’ क्रमांकच टाकला. यातही तो मिरविण्यासाठी मोठ्या आकारात लिहिला. (वृत्त पान २ वर)
फॅन्सीचा मोह सुटेना
By admin | Updated: December 8, 2015 03:47 IST