शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फाटकी पँन्ट का घातली म्हणून घरच्यांनी विचारले... तर त्याने केली आत्महत्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 07:59 IST

शनिवारी सकाळी त्याने फाटका पॅन्ट घातला म्हणून घरच्यांनी त्याला रागावले. एवढ्या क्षुल्लक कारणावरून तो दिवसभर रागात होता. सायंकाळी तो वरच्या रूममध्ये गेला आणि त्याने गळफास लावून घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वरमधील एका विद्यार्थ्यासह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. १५ ऑगस्टला या दोन्ही घटना घडल्या.हुडकेश्वरच्या अन्नपूर्णानगरात राहणारा प्रज्वल प्रमोद सलोटे (वय १७) याने शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. प्रज्वलने नुकतीच बारावीची परीक्षा पास केली होती. शनिवारी सकाळी त्याने फाटका पॅन्ट घातला म्हणून घरच्यांनी त्याला रागावले. एवढ्या क्षुल्लक कारणावरून तो दिवसभर रागात होता. सायंकाळी तो वरच्या रूममध्ये गेला आणि त्याने गळफास लावून घेतला. रात्री ११.३० च्या सुमारास घरच्या मंडळींनी त्याला आवाज दिला. मात्र तो प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी वरच्या माळ्यावर जाऊन बघितले असता तो गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला.प्रज्वलचे वडील व्यवसाय करतात, तर आई गृहिणी आहे. त्याला एक छोटा भाऊ आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हुडकेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत लहाने यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्या