शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

सीबीआय तपासणार तथ्य

By admin | Updated: May 20, 2015 02:50 IST

दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या कार्यालयातून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांची सीबीआय सूक्ष्मरीत्या तपासणी करीत आहे.

नागपूर : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या कार्यालयातून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांची सीबीआय सूक्ष्मरीत्या तपासणी करीत आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती तसेच कागदपत्रातील नोंदीच्या तपासणीसोबतच अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबानीतील (बयाण) तथ्यही तपासले जात आहे. या सर्व बाबींची शहानिशा झाल्यानंतरच सीबीआयचे अधिकारी कारवाईचे स्वरूप ठरवणार आहेत. लक्षवेधी ठरलेल्या लाखोंच्या पेंटींग रहस्यमयरीत्या बेपत्ता होणे, त्याऐवजी दुसऱ्याच बनावट पेंटिंग आढळणे, कार्यालयीन खर्चाच्या नावावर झालेली उधळपट्टी, अनेक कार्यक्रमावर झालेला लक्षावधीचा संशयास्पद खर्च या आणि अशाच गैरप्रकाराच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सोमवारी सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीआयच्या पथकाने दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रावर छापा घातला. छाप्यादरम्यान विविध फाईल्ससह महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे बयानही नोंदवले. ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांच्या नोंदी, प्रत्यक्षात झालेला खर्च आणि ज्यांच्या नावे बिल जोडण्यात आली, त्या सर्वांचीच तपासणी केल्यानंतर सीबीआय येथील कारभाराचा निष्कर्ष काढणार आहे. या निष्कर्षावरच संबंधितांवर काय कारवाई करायची त्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सीबीआयचे सूत्र सांगतात. (प्रतिनिधी)