शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा विभागाचे ‘मिशन विंटर’

By admin | Updated: September 24, 2015 03:29 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल यंदा नको तितके लांबले व परीक्षा विभागावर टीकेची झोड उठविण्यात आली.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल यंदा नको तितके लांबले व परीक्षा विभागावर टीकेची झोड उठविण्यात आली. परंतु येणाऱ्या हिवाळी परीक्षांमध्ये कमीतकमी त्रुटी राहाव्यात यासाठी विभागाची जोरदार तयारी सुरू आहे. हिवाळी परीक्षा सुरू व्हायला अजून अवकाश असला तरी, अधिकाऱ्यांच्या बैठकी मात्र नियमितपणे सुरू असून एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.यंदाच्या हिवाळी परीक्षांपासून सर्व परीक्षांचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ पद्धतीने होणार आहे. परीक्षा झाल्यावर उत्तरपत्रिकांचे ‘स्कॅनिंग’ करण्यात येईल व ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन करण्यात येईल. ‘आॅनलाईन’ मूल्यांकनामुळे निकाल लवकर लागतील व फेरमूल्यांकनाची प्रक्रिया गतिमान होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. परंतु ‘आॅनलाईन’ मूल्यांकनासाठी परीक्षा भवनात सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तितक्या प्रमाणात संगणक तसेच ‘स्कॅनर्स’ची व्यवस्था करावी लागणार आहे. शिवाय सर्व गुणदेखील ‘आॅनलाईन’च भरावे लागणार असल्यामुळे मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांना त्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे ठरणार आहे. बऱ्याच अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर झाले असून यात बदल करावे लागणार नाहीत, अशी दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांनी दिली.(प्रतिनिधी)