शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

जरीपटका पोलिसांकडील तपास गुन्हे शाखेकडे

By admin | Updated: June 18, 2014 01:25 IST

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचा (कलम ३०७) गुन्हा नोंदविण्याचे व जरीपटका पोलिसांकडील तपास एक आठवड्यात गुन्हे

हायकोर्ट : सुदीप जयस्वालांची याचिका मंजूरनागपूर : जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचा (कलम ३०७) गुन्हा नोंदविण्याचे व जरीपटका पोलिसांकडील तपास एक आठवड्यात गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, मंगळवारी दिले.अ‍ॅड. जयस्वाल आणि कावेश व प्रवीण तलवार यांच्यात घराच्या बांधकामावरून भांडण झाले होते. दरम्यान, तलवार बंधूंनी दगड मारल्यामुळे जयस्वाल यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तत्पूर्वी जयस्वाल यांनी तलवार कुटुंबातील महिलेला अश्लील शिवीगाळ व विनयभंग केल्याचा आरोप आहे. दोन्ही पक्षांनी जरीपटका पोलिसांकडे एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदवली. यावरून अ‍ॅड. जयस्वाल यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९४, ३५४ (अ)(४), ५०६ (ब), ३२३, तर तलवार बंधूंविरुद्ध भादंविच्या कलम २९४, ३२३, ३२५, ३५५, ५०६ (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.जयस्वाल यांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. परंतु, पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला नाही. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. वकिलांच्या अधिकारासाठी संघर्ष करताना जरीपटका पोलिसांसोबत अनेकदा वाद झाला. यामुळे ते पूर्वग्रहदूषित आहेत. त्यांचा तपास पारदर्शक नाही. परिणामी जरीपटका पोलिसांकडून तपास काढण्यात यावा व आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदवावा, अशी त्यांची विनंती होती. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी त्यांची याचिका मंजूर केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.