शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

सम्राट अशोक यांचा पुतळा उभारा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:10 IST

रेशीमबाग चौक मेडिकल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधे अशोक चौक आहे. चौकाच्या बाजूला मोकळ्या जागी राजे सम्राट अशोक यांचा ...

रेशीमबाग चौक मेडिकल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधे अशोक चौक आहे. चौकाच्या बाजूला मोकळ्या जागी राजे सम्राट अशोक यांचा पुतळा उभारण्यात यावा. त्याने चौकाची शोभा वाढविण्यास मदत होईल आणि इतिहासाची माहितीसुध्दा मिळेल. शिष्टमंडळात मध्य नागपूर अध्यक्ष शुभम अनिल वाघमारे, उपाध्यक्ष प्रणय पांढरे, पराग वानखेडे, नागपूर शहर विद्यार्थी अध्यक्ष विनोद हजारे, राहुल थोटे, चेतन काळे, रोहित वाघमारे, केतन जुगेले, प्रीती काकडे आदी उपस्थित होते.

श्री द्वारकाधीश महानुभाव मंदिरात रक्तदान शिबिर ()

नागपूर : श्री द्वारकाधीश महानुभाव मंदिर गादा ता. कामठी व्दारे वसंतपंचमीनिमित्त रक्तदानन शिबिर आयोजित करण्यात आले. राजेश बा. काकडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात कोरोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जनतेने रक्तदान करावे, असे आवाहन काकडे यांनी केले. यावेळी ९८ जणांनी रक्तदान केले. प्रास्ताविक दिनेश इंगळे यांनी केले. आभार जय मेथिया यांनी मानले. कार्यक्रमासाठी रोशन शाहू, शिव राऊत, प्रवीण डंभारे, संजय अंबाडकर, सूर्यकांत चौधरी, लोकेश दिगडे, सचिन डांगे, विनोद वारकर, दिनेश रॉय, लीना येरपुडे, पल्लवी भोयर, शीला वारकर, प्रीती डंभारे आदींनी परिश्रम घेतले.