शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; मतदारांमध्ये उत्साह; १२ वाजेपर्यंत विदर्भात सरासरी २० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 14:20 IST

महाराष्ट्र विधानसभेच्या १३ व्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात आज सोमवार २१ आॅक्टोबर रोजी मतदारांमध्ये उत्साह जाणवत होता.

ठळक मुद्देगोंदिया, अमरावतीत मतदानाची टक्केवारी अधिकदिव्यांग, वृद्ध व्यक्तींनी लावली हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महाराष्ट्र विधानसभेच्या १३ व्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात आज सोमवार २१ आॅक्टोबर रोजी मतदारांमध्ये उत्साह जाणवत होता. सकाळच्या वेळेस मतदारांनी रांगा लावणे सुरू केले होते. सकाळची गर्दी ओसरल्यानंतर दिव्यांग व वृद्ध मतदारांनी मतदान केंद्राकडे मोर्चा वळवल्याचे दिसून आले. १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार विदर्भात सरासरी २० टक्के मतदान झाल्याचे दिसले.अमरावती जिल्ह्यात १५.२१ टक्के मतदान झाले. यात अमरावती शहर १५.२२ टक्के, धामणगाव रेल्वे १२, बडनेरा १८, तिवसा १२, दर्यापूर ११.२५, मेळघाट २९.३२, अचलपूर १६.३, मोर्शी ८ टक्के असे मतदान झाले होते. गोंदिया जिल्ह्यात १८ टक्के मतदानाची नोंद आहे. यात अर्जुनी मोरगाव ३२, तिरोडा १७, आमगाव ३० टक्के असे मतदान झाले. चंद्रपूर जिल्ह्यात या तुलनेत कमी म्हणजे ६.३७ टक्के एवढीच नोंद झाली. नागपूरमध्ये १७ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात १४.५ टक्के मतदान झाले. 

 

 

 

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019katol-acकाटोल