शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय आरोग्य सेवक रक्षक कायदा लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

उमरेड : रुग्ण बरा होण्यासाठी डॉक्टर संपूर्ण प्रयत्न करीत असतात. जीवाची पर्वा न करता जोखीम घेत रुग्णांवर औषधोपचारासाठी सज्ज ...

उमरेड : रुग्ण बरा होण्यासाठी डॉक्टर संपूर्ण प्रयत्न करीत असतात. जीवाची पर्वा न करता जोखीम घेत रुग्णांवर औषधोपचारासाठी सज्ज असतात. अशावेळी एखादी दुर्घटना ओढवली, रुग्णाचा मृत्यू झाला तर शिवीगाळ, मारहाण, तोडफोड आणि डॉक्टरवर जीवघेणा हल्ला या संपूर्ण कठीण परिस्थितीचा सामना आम्हास करावा लागतो. अशावेळी या संपूर्ण घटनांना आळा बसविण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय आरोग्य सेवक रक्षक कायदा लागू करावा, अशी मागणी उमरेडच्या आयएमए शाखेने निवेदन सोपवीत केली. प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन सोपविण्यात आले. राज्य सरकारने डॉक्टर संरक्षण कायदा अंमलात आणला. या कायद्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारने केंद्रीय आरोग्य सेवक रक्षक कायदा तातडीने लागू करावा, यासाठी अनेकदा आंदोलने, मोर्चा, निषेध दिन पाळण्यात आला. अद्याप यावर केंद्र सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. डॉक्टरांनी राष्ट्रीय निषेध दिवस पाळत पुन्हा एकदा या समस्येकडे निवेदनाच्या माध्यमातून लक्ष वेधले. यावेळी शिष्टमंडळासोबत आयएमएचे अध्यक्ष डॉ. शिरीष मेश्राम, डॉ. शशिकांत जयस्वाल, डॉ. के. बी. सुरकर, डॉ. आशा जयस्वाल, डॉ. प्रदीप बाकडे, डॉ. सतीश वंजारी, डॉ. संजय ठवकर, डॉ. भाग्यश्री वंजारी, डॉ. मीनाक्षी बाकडे, डॉ. प्रवीण वसुले आदींची उपस्थिती होती.

----

उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांच्याकडे निवेदन सोपविताना आयएमएचे पदाधिकारी.