शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या फेरी अखेर अकरावीच्या ३९,५९१ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी पार पडली. आतापर्यंत १९,२८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. ...

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी पार पडली. आतापर्यंत १९,२८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. महापालिकेच्या हद्दीतील २१७ ज्युनि. कॉलेजमधील ५८,८७५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होत आहे. तिसऱ्या फेरी अखेर अद्यापही ३९,५९१ जागा रिक्त आहेत.

यंदा दहावीचा निकाल ९९ टक्के लागला असल्याने अकरावीच्या संपूर्ण जागा भरतील अशी अपेक्षा होती. परंतु तीन फेऱ्या अंती झालेले प्रवेश लक्षात घेता यंदाही अकरावीच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहतील असेच दिसते आहे. आतापर्यंत झालेल्या प्रवेशात सर्वाधिक ३८ टक्के प्रवेश विज्ञान शाखेचे झाले असून, वाणिज्य शाखेत २९ टक्के, कला शाखेत २४ टक्के व एमसीव्हीसीचे २५ टक्के प्रवेश झाले आहे.

- फेरीनिहाय झालेले प्रवेश

पहिली फेरी - ११,७६०

दुसरी फेरी - ५,७२१

तिसरी फेरी - ३६८

- शाखा निहाय झालेले प्रवेश व रिक्त जागा

शाखा झालेले प्रवेश रिक्त जागा

कला २,३१९ ७,१०१

वाणिज्य ५,१८५ १२,५३५

विज्ञान १०,७६४ १६,९५६

एमसीव्हीसी १,०१६ २,९९९