शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींच्या ‘एअरोस्पेस’मुळे विदर्भ विकासाला चालना

By admin | Updated: August 27, 2015 02:54 IST

सहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मिहान-सेझमध्ये उभारण्यात येणाऱ्या अनिल अंबानी यांच्या धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमुळे (डीएएपी)...

नागपूर : सहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मिहान-सेझमध्ये उभारण्यात येणाऱ्या अनिल अंबानी यांच्या धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमुळे (डीएएपी) विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार असून जवळपास दोन ते अडीच हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पार्कसाठी भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला, हे विशेष. पार्कसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) रिलायन्स एअरोस्ट्रक्चर लिमिटेडला विमानतळाजवळ एअर इंडियाच्या एमआरओलगत २८९ एकर जागा मंजूर केली आहे. या जागेचे पत्र कंपनीला २८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमात देण्यात येणार आहे. या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे चेअरमन अनिल अंबानी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर प्रवीण दटके, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खा. कृपाल तुमाने, खा. अविनाश पांडे, खा. अजय संचेती, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, समीर मेघे, सुधाकर देशमुख, सुधीर पारवे, डॉ. आशिष देशमुख, सुनील केदार, मल्लिकार्जुन रेड्डी, राजेंद्र मुळक, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, नागो गाणार, अनिल सोले आदींसह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर आणि एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे प्रामुख्याने उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)