शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

नियंत्रित राहणार विजेचे दर

By admin | Updated: May 7, 2015 02:11 IST

विजेच्या किमती नियंत्रणात राहणार. नागरिकांवर अतिरिक्त भार पडणार नाही, असा दावा विजेचे दर वाढविण्यासाठी ...

नागपूर : विजेच्या किमती नियंत्रणात राहणार. नागरिकांवर अतिरिक्त भार पडणार नाही, असा दावा विजेचे दर वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नियामक आयोगासमोर याचिका दाखल करणारे महावितरणचे प्रबंध संचालक ओमप्रकाश गुप्ता यांनी बुधवारी केला.आढावा बैठकीसाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, महावितरणच्या एकूण खर्चाच्या ८८ टक्के खर्च केवळ वीज खरेदीवर होतो. हा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी शासकीय कंपनी महाजेनकोच्या महाग विजेच्या ऐवजी पॉवर एक्सजेंचजी स्वत: वीज खरेदी करण्याच्या विकल्पावरही विचार केला जात आहे. महाजेनकोनेसुद्धा उत्पादन अधिक येत असलेल्या आपल्या युनिटला बंद करण्याची योजना तयार केली आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीने वीज दर वृद्धी याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान मिळालेल्या सूचनांसह खर्च कमी करण्याच्या उपायांनासुद्धा आपल्या याचिकेत समाविष्ट केले आहे. यामुळे खर्चात कमतरता आली आहे. परंतु कमी झालेला आकडा सांगण्यास मात्र त्यांनी नकार देत यामुळे विजेच्या दरांना नियंत्रित ठेवण्यात यश मिळेल, असे स्पष्ट केले. यवतमाळच्या अधीक्षक अभियंत्याच्या निलंबनाचा निर्णय अगदी योग्य असून चूक करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला कंपनी वाचविणार नाही. अनुशासनहीनता खपवून घेतली जाणार नाही. श्रमिक संघटनांनीसुद्धा आंदोलनापूर्वी विचार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी कंपनीचे संचालक (परियोजना) पी.यू शिंदे, मुख्य अभियंता मोहन झोडे, प्रसाद रेशमे, संजय ताकसांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)