शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांना नोकऱ्या, शेती व उद्योगांना कमी दरात वीज

By admin | Updated: October 4, 2016 06:18 IST

रामायण काळापासून गौरवशाली इतिहास असलेल्या विदर्भाची भूमी नैसर्गिक खनिजांनी संपन्न आहे. परंतु

नागपूर : रामायण काळापासून गौरवशाली इतिहास असलेल्या विदर्भाची भूमी नैसर्गिक खनिजांनी संपन्न आहे. परंतु कालांतराने निजाम व ब्रिटिशांच्या काळापासून सुरू झालेले शोषण आजवर सुरू आहे. गेल्या ६० वर्षात विदर्भातील सिंचन, वीज, खनिजे व औद्योगीकरणाचे आधार काढून विदर्भाला मागास ठेवण्यात आले आहे. परंतु स्वतंत्र विदर्भ राज्यात येथील बेरोजगारांना नोकऱ्या, शेती व उद्योगांसाठी कमी दरात मुबलक वीज उपलब्ध केली जाईल. नवीन सरकार विदर्भाचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही प्रतिरूप राज्यपाल डॉ. मधुकर निसळ यांनी आपल्या अभिभाषणातून दिली. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आयोजित विदर्भ राज्याच्या दुसऱ्या प्रतिरूप विधानसभेच्या कामकाजाला सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात करण्यात आली. प्रदूषणामुळे होणारे शेतीचे नुकसान, पशुधनाची आबाळ तसेच मानवी आरोग्याला निर्माण झालेला धोका विचारात घेता सरक ारचा पर्यावरण संवर्धनावर भर राहणार आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे घडणाऱ्या आत्महत्या ही भीषण समस्या आहे. त्यामुळे सरकार कर्जमुक्तीचे धोरण स्वीक ारणार आहे. सोबतच उत्पादन खर्च कमी करणे, शेतीमालाला किफायतशीर भाव, कृषी उद्योगांना चालना, रोजगार निर्मिती व रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही मधुकर निसळ यांनी दिली. शासनाच्या अधीन असलेल्या नोकऱ्यांत यापुढे विदर्भातील बेरोजगारांनाच संधी दिली जाणार आहे. त्यामुळे आजवर अन्याय झालेल्यांना न्याय मिळेल. विदर्भात निर्माण होणाऱ्या विजेपैकी एक तृतीयांश वीज येथील जनतेला मिळत होती. आता कमी खर्चात मागणीनुसार वीज उपलब्ध केली जाणार आहे. या निर्णयामुळे विदर्भातील उद्योगाला चालना मिळणार आहे. उद्योगासाठी नवीन पॅकेज देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)