शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चाचे ऑडिट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:43 IST

लोकसभा निवडणुकीत करण्यात आलेले खर्चाचे ऑडिट होणार आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती आहे. यामुळे अवाजवी खर्च करणारे विभाग प्रमुख अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देअवाजवी खर्च करणारे विभाग येणार अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत करण्यात आलेले खर्चाचे ऑडिट होणार आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती आहे. यामुळे अवाजवी खर्च करणारे विभाग प्रमुख अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. नागपूर-रामटेक लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत लाखोंचा खर्च झाला. खर्च करताना काही कामासाठी निविदा काढण्यात आल्या. तर काही काम विनानिविदा देण्यात आल्याचे सांगितले जाते. निवडणुकीच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका खुद्द मुख्य निवडणूक आयोगालाच आहे. त्यामुळे याचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीही आयोगाच्या सूचनेवरून खर्चाचे ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी अवास्तव खर्च करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे या वर्षीही ऑडिट करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. यामुळे प्रशासनात खळबळ उडली आहे. मतदानाला दोन आणि मतमोजणीला एक महिन्याचा कालावधी झाल्यावरही अनेक विभागांनी बिलच सादर केलेली नाही. काही विभागांनी खर्च योग्यरीत्या केला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच बिल सादर करण्यास विलंब होत आहे. खर्चाची जुळवाजुळव या बिलांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळेच बिल सादर करण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे.बिल सादर न करता अधिकारी सुटीवरकाही अधिकारी सुटीवर गेल्याची माहिती आहे. त्यांनी निवडणुकीत झालेल्या खर्चाचे बिल अद्याप सादर कलेले नाही. निवडणूक संपूण महिना लोटला तरी बिल सादर झालेले नाही.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगnagpur-pcनागपूरramtek-pcरामटेक