शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक विभागाकडे अपात्र उमेदवारांची नावे नाहीत?

By admin | Updated: February 7, 2017 02:11 IST

आॅनलाईन उमेदवारी व तक्रारीसाठी अ‍ॅप उपलब्ध करून अत्याधुनिक निवडणूक यंत्रणा कार्यान्वित केल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे.

रात्री उशिरा दिली आकडेवारी : यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्हनागपूर : आॅनलाईन उमेदवारी व तक्रारीसाठी अ‍ॅप उपलब्ध करून अत्याधुनिक निवडणूक यंत्रणा कार्यान्वित केल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु दोन दिवसापूर्वी छाननी केल्यानंतरही सोमवारी रात्रीपर्यंत उमेदवारांची नावे निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती.छाननीत १५० जणांचे अर्ज अपात्र ठरले. परंतु अद्ययावत यंत्रणा असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तीन दिवसानंतरही त्यांची नावे जाहीर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे चिन्ह वाटपानंतर १५०० उमेदवारांची नावे जाहीर करण्याला किती दिवस लागणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.नेमके कुणाचे अर्ज अपात्र ठरले व कोण पात्र ठरले, याबाबत शहरातील नागरिकांना उत्सुकता आहे. परंतु निवडणूक विभागाकडूनच याबाबतची माहिती उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना माहितीपासून वंचित राहावे लागत आहे. महापालिकेच्या १२ झोनमधून १८१० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु यात काही उमेदवारांनी दोन-तीन अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या कमी आहे. त्यातच यातील १७१ अर्ज अपात्र ठरल्याने नावांची यादी लहान झाली आहे. असे असूनही त्यांची नावे जाहीर करणे अद्यापही निवडणूक अधिकाऱ्यांना साध्य झाले नाही. अत्याधुनिक सुविधा असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उमेदवारांच्या नावांबाबत गोपनीयता का बाळगली जात आहे की यंत्रणा सक्षम नाही, असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.(प्रतिनिधी)