शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाने घेतली ऑनलाईन तक्रारीची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:22 IST

भूमिपूजन कार्यक्रमाचा नारळ फुटताच काही दिवसातच आचारसंहिता लागू झाली. अशातच संबंधित विभागाने सदर फलक झाकले नाही. यामुळे सोनपुरी येथील राहुल तागडे या तरुणाने ऑनलाईन तक्रार केली. त्या तरुणाच्या तक्रारीची तडकाफडकी दखल घेतली गेली.

ठळक मुद्देआचारसंहिता लागल्यानंतरही फलक उघडाच उमरेड तालुक्यातील सोनपुरी येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भूमिपूजन कार्यक्रमाचा नारळ फुटताच काही दिवसातच आचारसंहिता लागू झाली. अशातच संबंधित विभागाने सदर फलक झाकले नाही. यामुळे सोनपुरी येथील राहुल तागडे या तरुणाने ऑनलाईन तक्रार केली. त्या तरुणाच्या तक्रारीची तडकाफडकी दखल घेतली गेली.उमरेड तालुक्यातील निरव्हा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सोनपुरी येथील भूमिपूजन तीन लोखंडी फलक झाकल्या गेले नव्हते. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची बाब लक्षात येताच डिजिटल पद्धतीचा अवलंब करीत राहुल तागडे याने सीव्हीजील अ‍ॅपवर याप्रकरणी तक्रार नोंदविली. सोमवारी तक्रार करताच निवडणूक आयोगामार्फत याची दखल घेण्यात आली. अवघ्या दोन तासातच संबंधित यंत्रणा जागी झाली. तीन फलकांपैकी दोन उखडल्या गेले. तिसरा फलक झाकल्या गेला. आयोगाच्या सीव्हीजील अ‍ॅपमुळे तडकाफडकी कारवाई झाल्याने राहुल तागडे यांनी समाधान व्यक्त केले.याबाबत उपविभागीय कार्यालयात विचारणा केली असता, आचारसंहिता लागू झाल्यानंतर फ्लॅक्स, फलक झाकायला अथवा काढायला पाहिजे. नगर पालिका, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, नगरपंचायत आदी वेगवेगळ्या यंत्रणेने याबाबतची दखल घ्यावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीबाबत सीव्हीजील अ‍ॅपवर तक्रार करता येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी एच. व्ही. झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग