शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

वृद्ध महिलेची हत्या

By admin | Updated: November 18, 2016 03:11 IST

नातवासोबत राहणाऱ्या वृद्ध महिलेचा बत्त्याने ठेचून खून करण्यात आला.

महादुला येथील घटना : आरोपीचा शोध सुरूकोराडी : नातवासोबत राहणाऱ्या वृद्ध महिलेचा बत्त्याने ठेचून खून करण्यात आला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. प्रमिलाबाई मारोतराव कानफाडे (६२, रा. धुळस ले-आऊट, महादुला, ता. कामठी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. पती मारोतराव कानफाडे यांच्या निधनानंतर प्रमिलाबाई या त्यांच्या नातवासोबत राहात होत्या. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी घराचे दार न उघडल्याने शेजारी राहणाऱ्या काही महिलांनी त्यांना आवाज दिला. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महिलांना संशय आला आणि त्यांनी ही बाब पुरुष मंडळींना सांगितली. शेजाऱ्यांनी घराचे दार उघडून आत बघितले असता प्रमिलाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे लगेच कोराडी पोलिसांना सूचना देण्यात आली. माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. प्रमिलाबाईच्या डोक्यावर बत्त्याने तसेच मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याने खोल जखमा असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. या जखमांवरून त्यांची हत्या केली असल्याचे स्पष्ट होते. याला कोराडी पोलिसांनीही दुजोरा दिला. (प्रतिनिधी)