शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलच्या अतिवापराने आठ विद्यार्थ्यांना बहिरेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 05:02 IST

हल्ली मोबाईलचे वेड लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ््यांना लागले आहे.

सुमेध वाघमारे नागपूर : हल्ली मोबाईलचे वेड लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ््यांना लागले आहे. मोबाईलचा हाच अतिवापर आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलच्या ‘ईएनटी’ विभागाने मोबाईलच्या वापरामुळे श्रवणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. एमबीबीएसच्या ६० विद्यार्थ्यांवर केलेल्या या अभ्यासात ८ विद्यार्थ्यांना आवाजामुळे बहिरेपणा आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, हे विद्यार्थी मोबाईलसाठी ज्या कानाचा वापर करायचे त्यालाच बहिरेपणा आला.भारतात मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या सुमारे ७३ कोटींच्या घरात आहे. मोबाईलमधून उत्सर्जित होणारे ‘मायक्रोवेव्ह’ हे आरोग्यासाठी किती घातक आहेत, यावर अद्यापही संशोधन सुरू आहे. मात्र, मोबाईलच्या अतिवापराचा परिणाम श्रवणावर होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स अ‍ॅण्ड लता मंगेशकर हॉस्पिटलच्या कान, नाक व घसा विभागाच्यावतीने (ईएनटी) विभागप्रमुख डॉ. नितीन देवस्थळे यांनी महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मदतीने मोबाईलच्या वापराने श्रवणावर होणारा परिणाम यावर अभ्यास केला. यात मोबाईलच्या अतिवापराने बहिरेपणा येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.डॉ. देवस्थळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ६० विद्यार्थ्यांचे शून्यते एक तास, एक ते दोन तास,दोन ते तीन तास व त्यापेक्षा जास्त तास मोबाईलवर बोलणाºया विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करण्यातआले. या सर्वच विद्यार्थ्यांची ‘आॅडिओमेट्री’ म्हणजे कानाची तपासणी करण्यात आली.>जे विद्यार्थी तीन तासांच्या वर सतत मोबाईलवर बोलायचे अशा आठ विद्यार्थ्यांमध्ये बहिरेपणा आढळून आला. मोबाइलवर बोलताना ज्या कानाचा वापर सर्वाधिक झाला, तो बहिरा झाला. हा अभ्यास पॅनाशिआ इंडेक्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला