ईद मुबारक : नागपुरात रमजान ईद सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मोमिनपुरा येथे जाऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
ईद मुबारक :
By admin | Updated: June 27, 2017 02:07 IST