शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक कुटुंबावर ‘ईडी’ची धाड

By admin | Updated: February 4, 2016 02:45 IST

केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात शहरातील उद्योजक डागा कुटुंबीयांशी संबधित तीन ठिकाणांवर धाड टाकली.

तीन ठिकाणी कारवाई : आर्थिक अनियमिततेची तपासणी नागपूर : केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात शहरातील उद्योजक डागा कुटुंबीयांशी संबधित तीन ठिकाणांवर धाड टाकली. कोळसा खाणीच्या विक्री संबंधात सीबीआय उद्योजक डागा कुटुंबीयांची चौकशी करीत आहे. सूत्रानुसार खाणीच्या विक्रीतून मिळालेला पैसा विविध खात्यांमध्ये वळता केला होता. हा सौदा सीबीआयच्या तपासादरम्यान समोर आला होता. सीबीआयने याचा संपूर्ण अहवाल ईडीला पाठविला. तेव्हापासून ईडी या प्रकरणाची चौकशी करीत आहे सूत्रानुसार ईडीच्या चौकशीत देवाणघेवाण उघडकीस आली आहे. या आधारावर ईडी अधिकाऱ्यांच्या चमूने बुधवारी सकाळी गोविंद डागा आणि अशोक डागा यांच्या पुनम चेंबर्सस्थित एक ज्वेलरी शोरूम आणि सिव्हील लाईन्स स्थित निवासावर तसेच कार्यालयावर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईला सकाळी ६ वाजता सुरुवात करण्यात आली. ईडी अधिकाऱ्यांनी गोविंद डागा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची दिवसभर विचारपूस केली. मिळालेल्या माहितीनुसार डागा कुटुंबीयांनी ४०० कोटी रुपयात खाणीची विक्री केली होती. या रकमेला विविध खात्यात जमा करण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणात दोन वर्षांपूर्वी धाड टाकून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात उद्योजक कुटुंबातील लोकही जुळले असल्याची माहिती मिळाली आहे. ईडी अधिकारी या कारवाईबाबत मात्र माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. (प्रतिनिधी)