शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मिठाई खा, जरा जपून !

By admin | Updated: September 23, 2015 00:44 IST

सणासुदीच्या दिवसात मिठाईला मोठी मागणी असते.

मिठाईवर वर्ख : अन्न व औषध विभागाची तपासणी सुरूभंडारा : सणासुदीच्या दिवसात मिठाईला मोठी मागणी असते. अनेक ठिकाणी मिठाईवर चांदीच्या वर्खऐवजी अ‍ॅल्युमिनिअमचा वर्ख लावला जातो. तो आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे सणासुदीत मिठाई खा, जरा जपून, असा सल्ला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. -तर होणार कारवाई सणासुद्धीच्या काळात रवा, खाद्यतेल, बेसन, खवा आदी पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे प्रकार अलिकडच्या काही वर्षात वाढू लागले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळखोरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मिठाईत ठराविक प्रमाणापेक्षा अधिक खाद्यरंग वापरणे, चांदीच्या वर्खाऐवजी अल्युमिनियम वर्ख वापरणे, दुधात साखर तसेच युरिया किंवा डिटर्जंटचे अयोग्य प्रमाण आढळणे, मिरची व हळद पावडरमध्ये अखाद्य रंग आढळणे याची तपासणी सुरू आहे.मिठाई खरेदी करताना नागरिकांनी दुकानदारांकडून बिलाची मागणी करावी. विषबाधेचे प्रकार घडल्यास संबंधित दुकानदाराला दोषी धरता येऊ शकते, असेही अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) बी.जी.नंदनवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)