शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

तलाठीच्या परीक्षेसाठी ‘ई-आधार’ नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:39 IST

मंगळवारी नागपुरात तलाठी या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना आधार कार्ड आणणे गरजेचे होते. काही उमेदवारांनी आधारकार्ड न आणता, ई-आधारावरून प्रिंट काढून परीक्षा नियंत्रकाला दिली. पण ई-आधारकार्ड चालत नसल्याचे सांगून, आधार कार्डची मूळ प्रत असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही, असे सांगून त्यांना परत पाठविले.

ठळक मुद्देजी.एच. रायसोनी परीक्षा केंद्रावरील घटना : परीक्षा न देता परीक्षार्थी परतले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी नागपुरात तलाठी या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना आधार कार्ड आणणे गरजेचे होते. काही उमेदवारांनी आधारकार्ड न आणता, ई-आधारावरून प्रिंट काढून परीक्षा नियंत्रकाला दिली. पण ई-आधारकार्ड चालत नसल्याचे सांगून, आधार कार्डची मूळ प्रत असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही, असे सांगून त्यांना परत पाठविले.भुसावळ येथून परीक्षा देण्यासाठी आलेले अक्षय सपकाळे हे परीक्षा देण्यासाठी आले होते. प्रवासात मूळ कागदपत्रे हरवू नये म्हणून त्यांनी कागदपत्राच्या झेरॉक्स आणल्या होत्या तर आधार कार्ड ई-आधारवरून काढून त्याची प्रिंट परीक्षा नियंत्रकाला दाखविली. मात्र त्यांनी ई-आधार स्वीकारले नाही. त्यांनी नायब तहसिलदारांना सुद्धा ही बाब सांगितली पण त्यांनीही मान्य केली नाही. अक्षयसारखे विविध जिल्ह्यातून आलेले काही परीक्षार्थ्यांना सुद्धा आधारकार्डची मूळ प्रत नसल्याने परीक्षेपासून वंचित रहावे लागले.परीक्षार्थींनी आक्षेप घेतला की, केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत, एमपीएससीच्या परीक्षेत ई-आधार मान्य केल्या जाते. मग महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत का नाकारण्यात येत आहे. एकीकडे सरकार डिजिटल इंडियाकडे वाटचाल करीत आहे. अशात ई-आधार दिल्यास का नाकारण्यात येत आहे. आधारकार्डची मूळ प्रत आणि ई-आधारमध्ये काय फरक आहे, असाही सवाल परीक्षार्थींनी केला.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डexamपरीक्षा