शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

‘दुर्योधन’ पुनित इस्सर सरसंघचालकांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 23:25 IST

महाभारत या पौराणिक मालिकेत गाजलेली दुर्योधनाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक पुनित इस्सर यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन दशकापूर्वी गाजलेल्या भव्य अशा महाभारत या पौराणिक मालिकेत गाजलेली दुर्योधनाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक पुनित इस्सर यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. स्व: लिखित, दिग्दर्शित व अभिनित ‘महाभारत - दी इपिक टेल’ या महानाट्याला आमंत्रित करण्यासाठी, त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. या महानाट्याचे दोन प्रयोग नागपुरात होत आहेत. त्याअनुषंगाने, इस्सर यांनी आग्रहाचे आमंत्रण म्हणून सरसंघचालकांशी भेट घेतली. यावेळी, नाट्य, मालिका आणि चित्रपटांतून भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन कशा तऱ्हेने केले जाऊ शकते, या विषयावरही दोघांची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही ‘ताश्कंद फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती, रांगडत्त अभिनेता व खासदार सनी देओल यांनीही भेट घेतली होती. गेल्या काही काळात बॉलिवूडला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीची भुरळ पडल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :RSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय