शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

युवकांमुळेच राष्ट्र महाशक्ती बनेल

By admin | Updated: July 4, 2014 01:18 IST

भारतात अमेरिका, चीन, जपान या समृद्ध, शक्तिशाली राष्ट्राच्या तुलनेत सर्वाधिक युवा आहेत आणि युवकांच्या भरोशावरच आपले राष्ट्र जगात महाशक्तीचा दर्जा प्राप्त करू शकते. त्यासाठी युवकांना गुणवान

वेदप्रकाश मिश्रा : जयहिंद फाऊंडेशन संस्थेद्वारे गुणवंतांचा सत्कारनागपूर : भारतात अमेरिका, चीन, जपान या समृद्ध, शक्तिशाली राष्ट्राच्या तुलनेत सर्वाधिक युवा आहेत आणि युवकांच्या भरोशावरच आपले राष्ट्र जगात महाशक्तीचा दर्जा प्राप्त करू शकते. त्यासाठी युवकांना गुणवान बनविण्याचा संकल्प करणे गरजेचे असल्याचे मत कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले. जयहिंद फाऊंडेशन या संस्थेद्वारे मध्य नागपुरातील १० व १२ व्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. यावेळी जयहिंद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा, माजी मंत्री अनिस अहमद, जे. डी. कॉलेजचे सचिव अजय गोयल, युवा नेते सुमुख मिश्रा, अविनाश दोरसटवार, जुल्फेकार भुट्टो, महेश कुकडेजा, सुनील चोपडा, ललितभाई आदी उपस्थित होते. यावेळी यश कोटेचा याच्यासह १४० विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रज्ञा बडवाईक व भारती अग्रवाल यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर गोपाल पट्टम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)