शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धास निर्वस्त्र फिरवले

By admin | Updated: September 26, 2015 02:53 IST

जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीस मारहाण करून त्याला वस्तीमध्ये निर्वस्त्र फिरविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जरीपटका येथील घटना : दहा आरोपी अटकेत नागपूर : जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीस मारहाण करून त्याला वस्तीमध्ये निर्वस्त्र फिरविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जरीपटका येथे गुरुवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी १० आरोपींना अटक केली आहे. पोलीस सूत्रानुसार, गुरुवारी ६० वर्षीय महिलेने याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, ७८ वर्षाच्या तिच्या पतीला वस्तीतील काही लोकांनी जादूटोणा केल्याच्या संशयावरून मारहाण केली आणि वस्तीमध्ये निर्वस्त्र फिरवले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी सुरेश खानपुरे, नीलेश रामटेके, मंगेश अंडे, नरेंद्र खंडारे, मनोज गुळवासे, गोलू बोरकर, प्रदीप मेश्राम, महेंद्र खंडारे, जितेंद्र खंडारे, विजय वंजारी, प्रतिमा वंजारी, काजल वंजारी व इतर आरोपींविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. महिलेने पोलिसांना सांगितले की, वस्तीत राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीच्या अंगात भूत आल्याने ती तिला पाहण्यासाठी गेली. यावर माझ्या पतीने मुलीवर जादूटोणा केल्याचा आरोप करीत आरोपींनी त्यांच्या घरावर हल्ला केला. मारहाण केली आणि निर्वस्त्र फिरवले. जरीपटका पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)