शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटाच्या आवाजामुळे नागपूर रेल्वे स्थानकावर धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:14 IST

सोमवारी सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात ५.३० वाजताच्या सुमारास एका वाहनाजवळ स्फोट झाल्याचा आवाज आला. या आवाजामुळे वाहनात बसलेल्या महिला जोरात ओरडल्या. सर्वांनी या वाहनाकडे धाव घेतली. अखेर वाहनाचा टायर फुटल्याचे लक्षात येताच, सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात ५.३० वाजताच्या सुमारास एका वाहनाजवळ स्फोट झाल्याचा आवाज आला. या आवाजामुळे वाहनात बसलेल्या महिला जोरात ओरडल्या. सर्वांनी या वाहनाकडे धाव घेतली. अखेर वाहनाचा टायर फुटल्याचे लक्षात येताच, सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांना सोडण्यासाठी येणारे नागरिकांची गर्दी राहते. ड्रॉप अ‍ॅण्ड गो झोनमध्येही वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमार ड्रॉप अ‍ॅण्ड गो झोनमधून एक मिनी बस जात होती. या बसमध्ये काही महिला बसलेल्या होत्या. अचानक जोरात स्फोट झाल्याचा आवाज झाला आणि बसमधील महिला ओरडल्या. आवाजामुळे परिसरातील नागरिकही या बसकडे धावले. शेजारीच लोहमार्ग पोलीस ठाणे असल्यामुळे ठाण्यातील पोलिसही बसकडे धावले. बघ्यांची गर्दी जमा झाली. बसमधील महिला गडबडीने खाली उतरल्या. अखेर सर्वांना या बसचा टायर फुटल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर