शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील डॉ. वर्तिका पाटील ‘मिसेस वेस्ट एशिया’ विजेत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 12:51 IST

शहरातील न्यूरोपॅथालॉजिस्ट डॉ. वर्तिका हिमांशु पाटील या‘मिसेस वेस्ट एशिया’स्पर्धेच्या विजेता ठरल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील न्यूरोपॅथालॉजिस्ट डॉ. वर्तिका हिमांशु पाटील या‘मिसेस वेस्ट एशिया’स्पर्धेच्या विजेता ठरल्या आहेत. नुकतीच पुणे येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेत प्रसिद्ध अभिनेत्री आदिती गोवात्रीकर यांच्या हस्ते त्यांना विजेतापद प्रदान करण्यात आले. या निवडीमुळे येत्या २२ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान चीन येथे होणाऱ्या मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत वेस्ट एशियासह नागपूरचेही प्रतिनिधित्व करणार आहेत. डॉ. वर्तिका या शहरातील एका खासगी रुग्णालयात न्यूरोपॅथालॉजिस्ट व क्वॉलिटी मॅनेजर म्हणून सेवारत आहेत. या स्पर्धेसाठी त्या अंजना मास्करेन्हास व कार्ल मास्करेन्हास यांच्याकडून कोचिंगघेत आहेत.

टॅग्स :fashionफॅशन