शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बी. जी. खरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:13 IST

रसायनी पनवेल उद्योगाचे निवृत्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. भालचंद्र गोविंद खरे (८७, रा. रामदासपेठ) यांचे मुंबई येथे निधन ...

रसायनी पनवेल उद्योगाचे निवृत्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. भालचंद्र गोविंद खरे (८७, रा. रामदासपेठ) यांचे मुंबई येथे निधन झाले. श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे माजी संचालक पद्माकर खरे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

नरेश डफाडे

सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी नरेश बाळकृष्णा डफाडे (८३, रा. सहकारनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ईश्वर वरोकर

ईश्वर वरोकर (७०, रा. दुर्गानगर) यांचे निधन झाले. मंगळवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार होतील.

राजेश चेडगे

सार्वजनिक बांधकाम विभाग येथे कार्यरत असलेले राजेश हरिभाऊ चेडगे (५५, रा. दर्शन कॉलनी) यांचे निधन झाले. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

ज्योती मल्होत्रा

ज्योती संतोषराम मल्होत्रा (७४, रा. इंद्रप्रस्थनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

छाया कायरकर

छाया ईशान कायरकर (६४, रा. पावनभूमी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शरद देवांगण

माजी नगरसेवक शरद देवांगण (६६, रा. कळमना) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्यामराव मोहतुरे

श्यामराव नागोजी मोहतुरे (रा. रुयाड-बांध, ता. कुही) यांचे निधन झाले. रुयाड-बांध येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमला यादव

कमला सुरेश यादव (६०, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगलाबाई चहांदे

मंगलाबाई महादेव चहांदे (६९, रा. चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वताबाई टेंभेकर

पार्वताबाई शंकरराव टेंभेकर (८४, रा. उंटखाना) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सत्यवान बुलकुंडे

सत्यवान देवराव बुलकुंडे (६५, रा. कर्नलबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

द्वारकाबाई गजभिये

द्वारकाबाई देवजी गजभिये (७७, रा. जिजामातानगर) यांचे निधन झाले. दीघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माया उमरे

माया वसंतराव उमरे (६६, रा. दीघोरी) यांचे निधन झाले. दीघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई लवणकर

शांताबाई देवराव लवणकर (७५, रा. बजरंगनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नलिनी वाघमारे

नलिनी हरिश्चंद्र वाघमारे (६६, रा. अभयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवंताबाई ईटनकर

शेवंताबाई पुरुषोत्तम ईटनकर (रा. शांतीनगर) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रभान खोत

चंद्रभान शांताराम खोत (८३, रा. तिनखेडे लेआउट) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शरद देवान

शरद बळीराम देवाण (६६, रा. कळमना) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोदय्या नेताम

कोदय्या विसरू नेताम (८०, रा. डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलाबाई भरडकर

कमलाबाई गुलाबरावजी भरडकर (७४, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.