शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोना रुग्णांचा ‘डबलिंग रेट’ २१ दिवसावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 21:34 IST

शहरात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाधित रुग्णांचा दुप्पट होण्याचा रेट १५ दिवसावर आला होता. आता तो वाढून २१ दिवस झाला आहे. आरोग्य विभागाद्वारे ही माहिती दिली.

ठळक मुद्देनागरिकांसाठी दिलासादायक बाब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाधित रुग्णांचा दुप्पट होण्याचा रेट १५ दिवसावर आला होता. आता तो वाढून २१ दिवस झाला आहे. आरोग्य विभागाद्वारे ही माहिती दिली. वाढत्या प्रादुर्भावात नागपूरकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.आरोग्य विभागानुसार जून महिन्यात डबलिंग रेट ४४ दिवसाचा होता नंतर जुलै आणि ऑगस्ट मध्ये १५ दिवसापर्यंत आला आणि आता २१ दिवसपर्यंत पोहचल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिलीडबलिंग रेट लाबल्याने कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या सतत वाढत आहे. महानगरपालिकेची यंत्रणा यावर नियंत्रण आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मागील २० दिवसांमध्ये मनपाच्या माध्यमातून ५० कोविड चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मनपाची रॅपिड रिस्पॉन्स टीम पॉझिटिव्ह रुग्णांचे ‘हायरिक्स कॉन्टॅक्ट’ शोधून त्यांची चाचणी करीत आहे.लक्षणे दिसताच चाचणी कराकोरोना रुग्ण आपली माहिती लपवत आहेत. ते आपले फोन नंबर, घरचा पत्ता आणि घरी मधुमेह, बी.पी.सारखे आजार असलेल्या रुग्णांची माहिती देत नाही. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होत आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित चाचणी करुन वेळेवर उपचार घ्यावे, असे आवाहन सनदी अधिकारी मनिषा खत्री यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर