शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आयुध निर्माणीचे निगमीकरण नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

संयुक्त कृती समितीचे धरणे आंदोलन वाडी : केंद्र सरकार देशातील ४१ आयुध निर्माणी कारखान्याचे निगमीकरण करण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या ...

संयुक्त कृती समितीचे धरणे आंदोलन

वाडी : केंद्र सरकार देशातील ४१ आयुध निर्माणी कारखान्याचे निगमीकरण करण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या भूमिकेचा आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. या निर्णयाविरुद्ध संयुक्त कृती समितीच्यावतीने अंबाझरी आयुध निर्माण येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

सैन्यांना वेळेवर उच्च दर्जाची सामग्री पुरविण्याचे काम आयुध निर्माणी करीत आहे. आयुध निर्माणीचे ८० हजार कर्मचारी हे कार्य करतात. परंतु गत दोन वर्षांपासून या आयुध निर्माणी कारखान्याचे निगमीकरण करण्याच्या मागे केंद्र सरकार लागलेले आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात रेड युनियन, इंटक युनियन, लोकशाही कामगार संघटना, भारतीय मजदूर संघ यांनी एकत्र येत संयुक्त कृती समिती, ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी स्थापन केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय २० जूनला घेण्यात येईल अशी माहिती रेड युनियन नेते बी. बी. मुजुमदार यांनी दिली. गिरीश खाडे, आशिष पाचघरे, बीएमएसचे अध्यक्ष महावीर सिंह, सचिव सचिन डाबरे, आशिष चौधरी, इंटकचे अरविंद सिंग, लोकशाही कामगार युनियनचे जगदीश गजभिये आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

===Photopath===

190621\img-20210619-wa0164.jpg

===Caption===

फोटो