शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘डॉक्टर टेल मी अबाऊट थायरॉईड’

By admin | Updated: June 29, 2017 02:35 IST

दिवसेंदिवस थायरॉईडच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केवळ महिलाच नाहीत तर पुरुषही या आजाराने त्रस्त आहेत.

लोकमत सखी मंच आणि अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :दिवसेंदिवस थायरॉईडच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केवळ महिलाच नाहीत तर पुरुषही या आजाराने त्रस्त आहेत. अनेक प्रकारच्या शंका आणि प्रश्न या आजाराबाबत नागरिकांच्या मनात असतात. या आजाराचे काय कारण आहे, हे जाणून घेण्यासाठी विस्तृत मार्गदर्शन, चर्चासत्र, नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे, शंकेचे समाधान आणि उपचार यासाठी आरोग्याशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन २ जुलैला दुपारी ३ वाजता रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये करण्यात आले आहे. लोकमत सखी मंच आणि अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सतर्फे आयोजित या कार्यक्रमात थायरॉईडचा आजार कसे गंभीर स्वरुप घेऊ शकतो आणि त्यावर उपचार काय आहेत, या विषयावर नामवंत डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. त्यात डॉ. नलिनी शहा, डॉ. रवींद्र शुक्ला, डॉ. मनोज चढ्ढा, डॉ. डी. व्ही. देशपांडे, डॉ. सुनील आंबुलकर, डॉ. शैलेश पितळे आणि डॉ. संजय नायडू सहभागी होणार आहेत. थायरॉईडबाबत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. जर कुणाला डॉक्टरांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी एसएमएसच्या माध्यमातून आपले प्रश्न मोबाईल क्रमांक ९८५०३०४०३७ यावर पाठवावे. कार्यक्रमात त्वरित प्रवेश मिळणार नाही. कार्यक्रमापूर्वी आधी नोंदणी करणाऱ्या ३०० महिलांसाठी हा कार्यक्रम आहे. त्यासाठी ९९२२९६८५२६, ९८८१७४८७९० या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.