शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मानधन नको वेतन हवे ?

By admin | Updated: September 21, 2016 03:11 IST

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी मानधनाऐवजी वेतनाच्या मागणीसाठी मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात धरणे आंदोलन केले.

अंगणवाडी सेविकांचे आंदोलन : सरकारचे लक्ष वेधले नागपूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी मानधनाऐवजी वेतनाच्या मागणीसाठी मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात धरणे आंदोलन केले. अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र संघटनेच्यावतीने मुंबई येथे आंदोलन सुरू असून त्याच्या समर्थनात हे एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. सातत्याने सुरू असलेल्या या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी अशी मागणी धरणा आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षा जयश्रीताई काळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाल्या. कर्मचाऱ्यांनी तीव्र नारेबाजी करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आधीच्या सरकारसारखेच आताचे सरकार असंवेदनशीलपणे काम करीत असल्याची टीका जयश्रीताई काळे यांनी केली. आजच्या महागाईच्या तुलनेत अंगणवाडी सेविकेला कमीत कमी १३ हजार व मदतनीसला ९ हजार रुपये मानधन देण्यासह एकात्मिक बालविकास सेवा योजनेला शासकीय विभागात रूपांतरीत करावे, अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन तृतीय व चतुर्थ श्रेणीत महागाई भत्ता व इतर सवलती लागू कराव्यात, कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत न ठेवता नियमित स्वरूपात देण्यात यावे, २००५ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन योजनेचा लाभ देण्यात यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनाबाह्य काम देण्यात येऊ नये अशा विविध मागण्या यावेळी सादर करण्यात आल्या. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादरकेले. यात जयश्रीताई यांच्यासह चंद्रशेखर शुक्ला, रुपचंद गद्रे, निर्मला निखाडे आदी सदस्य सहभागी झाले. (प्रतिनिधी)