शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

डोन्ट वरी ‘आयवॉच पोलीस’ आहे ना

By admin | Updated: February 25, 2015 02:42 IST

संकटाच्या काळात प्रत्येकाची धांदल उडते. मोबाईलमध्ये मित्र व आप्तस्वकीयांची डिरेक्टरी असली तरी, नेमक ी कुणाला हाक मारावी हेच कळत नाही.

नागपूर : संकटाच्या काळात प्रत्येकाची धांदल उडते. मोबाईलमध्ये मित्र व आप्तस्वकीयांची डिरेक्टरी असली तरी, नेमक ी कुणाला हाक मारावी हेच कळत नाही. मोबाईलच्या मर्यादेनुसार एकाच वेळी फक्त एकालाच कॉल जाऊ शकतो. अशावेळी ज्याला फोन लावला तो फोनही उचलत नाही. त्यामुळे संकटात सापडलेला हतबल होतो आणि बळी पडतो. आता नागपूर पोलिसांनी संकटकाळी नागपूरकरांच्या मदतीसाठी संकटमोचक अ‍ॅप लाँच केले आहे. मंगळवारी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या हस्ते पोलीस नियंत्रण कक्षात अ‍ॅप चे उद्घाटन झाले. इंडियन आय सिक्युरीटी नवी दिल्ली यांनी नागपूर पोलिसांसाठी ‘आयवॉच पोलीस’ अ‍ॅप ची निर्मिती केली आहे. हे अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये प्लेस्टोअरमधून विनामूल्य डाऊनलोड करता येईल. ‘आयवॉच पोलीस‘ हे सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या प्रत्येकासाठीचे अ‍ॅप आहे. महिला, पालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सर्वच याचा उपयोग घेऊ शकतात. संकटकालीन परिस्थीतीत या अ‍ॅपचा उपयोग होऊ शकतो. यामुळे तात्काळ पोलिसांना तुमच्या लोकेशनची माहिती मिळते. अ‍ॅप डाऊनलोड करताना त्यात दिलेल्या आॅप्शननुसार आपला मोबाईल नंबर, नातेवाईक अथवा मित्रांचे किमान ८ मोबाईल नंबर अलर्ट पाठविण्यासाठी सेव्ह करता येतात. तसेच आपले रक्तगट व इतर माहिती सुध्दा त्यामध्ये सेव्ह करता येते. उद्घाटन कार्यक्रमाला सह पोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग, आतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे, श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा दीपाली मासिरकर, इंडियन आय सिक्यूरिटीचे हेमंत शिवदासानी, मिलिंद लगाडे यांच्यासह शहरातील दक्षता समितीचे सदस्य, नगरसेविका, महिला सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते. (प्रतिनिधी)