दण-दण दिवाळी : दिवाळी म्हटलं की खरेदीचा उत्सव. या उत्सवासाठी नागपूरची बाजारपेठ दोन आठवडे आधीच फुलते. सीताबर्डी, महाल असो की इतवारी. पाय ठेवायला जागा राहात नाही. अजून तर बोनसही यायचा आहे. पण, खरेदीच्या उत्सवाचा आनंद प्रत्येकजण लुटताना दिसत आहे. आठवाडाभरानंतर गर्दी होईल म्हणून अनेकांनी रविवारीच सीताबर्डी गाठून खरेदीवर भर दिला. सायंकाळी ७ नंतर बर्डीच्या पुलावरून या बंपर गर्दीचा ‘हाऊसफुल्ल’ लूक असा होता.
दण-दण दिवाळी :
By admin | Updated: October 17, 2016 02:39 IST