शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी फटाक्यांच्या ध्वनी व वायुप्रदूषणाची नागपुरात होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 10:49 IST

उपराजधानीत दिवाळीत अधिक आवाज करणाऱ्या विस्फोटक फटाक्यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाद्वारे जारी करण्यात आले आहे. त्यानुसार दिवाळीत तीन दिवस ध्वनी व वायुप्रदूषणाची तपासणी केली जाणार आहे.

ठळक मुद्दे१० झोनस्तरावर तयारीतीन दिवस नॉईस मॉनिटरिंग

रिता हाडके।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत दिवाळीत अधिक आवाज करणाऱ्या विस्फोटक फटाक्यांविरुद्ध त्वरित कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाद्वारे जारी करण्यात आले आहे. त्यानुसार दिवाळीत तीन दिवस ध्वनी व वायुप्रदूषणाची तपासणी केली जाणार आहे. यासाठी १० झोनस्तरावर नॉईस मॉनिटरिंग आणि तीन भागामध्ये एअर मॉनिटरिंग मशीन लावण्यात येणार आहे.गेल्या वर्षी दिवाळीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने निवासी, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रात ध्वनी प्रदूषणाची तपासणी करण्यात आली होती. दिवाळीच्या तीन दिवसात कळमना मार्केटमध्ये दुपारपासून रात्रीपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून सर्वाधिक फटाके फोडण्यात आल्याने ध्वनी प्रदूषण ८६.४ डेसिबलपर्यंत पोहोचले होते. त्याच दिवशी महालमध्ये रात्री उशिरापर्यंत आणि दुसऱ्या दिवळी सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण ८३.७ डेसिबल इतके होते. मेडिकल चौकात ८०.५ होते. भाऊबिजेच्या दिवशी व्यापारी क्षेत्र असलेल्या महालमध्ये सकाळी ६ ते रात्रीपर्यंतचे ध्वनी प्रदूषण ७३.७ डेसिबल इतके होते. तर वायुप्रदूषण ७३.७ डेसिबलपर्यंत पोहोचले होते.

१०० फटाक्यांच्या लडीवर बंदीपर्यावरण सुरक्षा कायद्यांतर्गत अधिक आवाजाचे आणि १०० फटाक्यांची लडी फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.

प्रदूषणाची होणार तपासणीदिवाळीच्या सात दिवसापूर्वीपासूनच उद्योगभवन, नॉर्थ अंबाझरी आणि सदर येथे ध्वनी प्रदूषणाची नियमित तपासणी केली जात आहे. दिवाळीच्या तीन दिवसात १० झोनअंतर्गत ध्वनी प्रदूषणाची तपासणी केली जाईल.- हेमा देशपांडे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :Diwaliदिवाळी