शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 10:04 IST

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घेतले आहे. निवडणुकीच्या कामात दिव्यांगाना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, दिव्यांगांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी दिव्यांग संघटनांकडून होत आहे.

ठळक मुद्देअडचणी लक्षात घेता निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घेतले आहे. निवडणुकीच्या कामात दिव्यांगाना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, दिव्यांगांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी दिव्यांग संघटनांकडून होत आहे.निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार जिल्हा प्रशासनाने दिव्यांग कर्मचारी व शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी स्पष्ट सूचना आहे. पण जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी दिव्यांग कर्मचारी व शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून नेमणुकीचे आदेश दिले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना त्यासंदर्भातील पत्र आले आहे. अपंग कर्मचारी, शिक्षक हे कॅलिपर्स, कुबड्या, व्हीलचेअर्स, सुलभ संचार व्यवस्था, हाताने अपंग असणाऱ्यांना लिखाणातील अडचणी, अल्पदृष्टी यांच्या दृष्टिदोषाच्या अडचणी, मूकबधिर, कर्णबधिर, चिन्ह भाषा, ऐकण्याच्या व संवादातील अडचणी आदींमुळे निवडणुकीसारख्या अति महत्त्वाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो.त्यामुळे निवडणूक कामात नेमणूक केलेल्या अपंग कर्मचारी व शिक्षकांना निवडणूक आयोगाच्या पत्रातील सूचनेनुसार निवडणूक कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास भोतमांगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक