शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

‘महिला इंटरनॅशनल मास्टर’चा दिव्याला पहिला नॉर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 10:28 IST

आंतरराष्टय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिला ‘महिला इंटरनॅशनल मास्टर’चा पहिला नॉर्म मिळाला आहे.

ठळक मुद्दे३७ स्थान पटकावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्टय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिला ‘महिला इंटरनॅशनल मास्टर’चा पहिला नॉर्म मिळाला आहे. २९ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर स्पर्धेत दिव्याने डब्ल्यूआयएम नॉर्म प्राप्त केला. तीन नॉर्म मिळविणारी बुद्धिबळपटू ‘महिला इंटरनॅशनल मास्टर’बनते. याच स्पर्धेत तिला उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेत ८९ वी मानांकित असलेल्या दिव्याने ३७ वे स्थान पटकविले. या स्पर्धेत ३१५ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अखेरच्या फेरीआधीच दिव्याने हा बहुमान मिळविला हे विशेष. दिव्याने यशाचे श्रेय कोच ग्रॅण्डमास्टर आर. बी. रमेश तसेच बीव्हीएमच्या प्राचार्य अंजू भुटानी यांना दिले.

टॅग्स :Sportsक्रीडा