शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
3
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
4
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
5
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
6
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
7
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
8
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
9
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
10
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
11
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
12
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
13
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

जिल्हा गणित अध्यापक मंडळाची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

मांढळ : नागपूर जिल्हा गणित अध्यापन मंडळाच्या सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली. यात मंडळाचे मार्गदर्शक श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत ...

मांढळ : नागपूर जिल्हा गणित अध्यापन मंडळाच्या सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली. यात मंडळाचे मार्गदर्शक श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नवीन कार्यकारिणीचा कार्यकाळ सन २०२१ ते २०२४ असा असणार आहे.

कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नरेंद्र पिंपरे यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी मिलिंद भाकरे व रेहपाडे, सचिवपदी अजय पांडे, सहसचिव वैभव झाडे व महेंद्र टुले, कोषाध्यक्ष सुनील मोतीकर, सहकोषाध्यक्ष विश्वास माचवे, प्रसिद्ध प्रमुखपदी दिवाकर आरेकर यांची तर सदस्यपदी सुनील चौधरी, बी. टी. भैसारे, वंदना चव्हाण, जयघोष वालदेकर, रिता दंढाळे, प्रवीण चुडे, विजय पुडके, ज्ञानेश्वर भक्ते, निमंत्रित सदस्यपदी महेश मोभकर, मोहम्मद साजिद, धर्मराज पाटील, गजानन काकडे, वर्षा मोकदम, शेषराव रामटेके, प्रमोद पोतदार, उदय देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. साेबतच पुरुषोत्तम पंचभाई, श्रीराम देशपांडे, मनोहर ढोक, प्रकाश खेरडे, राधेश्याम गायधने, मधुकर राऊत व अजहर हुसेन यांनी मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली.