शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

मांज्यामुळे गळा कापू नये म्हणून सुरक्षा बेल्टचे वाटप

By मंगेश व्यवहारे | Updated: January 13, 2024 16:48 IST

अजनी पोलीसांच्या सहकार्याने यावेळी मांज्या गळ्यात अटकू नये म्हणून सुरक्षा बेल्ट दुचाकीचालकांना वाटण्यात आले

नागपूर : पतंग उत्सवाच्या काळात नायलॉन मांज्यामुळे दरवर्षी मोठे घातपात होतात. खासकरून दुचाकी चालविणाऱ्यांच्या गळ्यात मांजा  फसून मोठा अपघात होऊन जीवही जावू शकतो. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या दिवशी दुचाकी चालविताना विशेष काळजी घ्यावी आणि नायलॉन मांज्याच्या विक्रीवर निर्बंध लावावे या मागणीसाठी दक्षिण नागपुरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांतर्फे शताब्दी चौकात जनजागृती करण्यात आली.

अजनी पोलीसांच्या सहकार्याने यावेळी मांज्या गळ्यात अटकू नये म्हणून सुरक्षा बेल्ट दुचाकीचालकांना वाटण्यात आले. कुणीही नायलॉन मांज्याचा वापर करू नये असाही संदेश देण्यात आला. यावेळी काँग्रेस पर्यावरण सेलचे प्रमुख मनिष चांदेकर, माजीनगरसेवक मनोज गावंडे,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर,  मंगेश ढबाले, विलास राऊत,  शिषिर विल्सन,  जितेंद्र खंडागळे, विक़्की वर्मा,  बाळू पांढुरकर,  रोषण तितरमारे,   राहुल वर्मा,  छोटू शाहू,  ज़येष चौधरी आदी उपस्थित होते.