शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

इथेनॉल बसच्या मार्गात अडथळा !

By admin | Updated: August 9, 2014 02:27 IST

राज्य परिवहन विभागाच्या नियमात बससाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनात पेट्रोल व डिझेलचाच उल्लेख आहे.

नागपूर : राज्य परिवहन विभागाच्या नियमात बससाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनात पेट्रोल व डिझेलचाच उल्लेख आहे. यात इथेनॉलचा समावेश नाही. त्यामुळे शहरात प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या इथेनॉल बसच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.परिवहन विभागाच्या नियमात केंद्र शासनाने सुधारणा केल्याशिवाय शहरात इथेनॉलवरील बस धावणार नसल्याचे शुक्र वारी मनपाच्या परिवहन समितीच्या बैठकीत स्पष्ट झाले. स्वीडनकडून मनपाला इथेनॉलवर चालणाऱ्या पाच बसेस मिळणार आहे. यातील पहिली बस नागपुरात आली आहे. परंतु तांत्रिक बाबींची पूर्तता केल्याशिवाय ती शहरातील मार्गावर चालविता येणार नाही. यासाठी मनपाच्या परिवहन विभागाने प्रयत्न चालविले आहे.स्वीडनची स्कॅनिया कंपनीने तीन महिनेच ही बस चालविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानंतर ती मनपातर्फे चालविली जाणार आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या बसला आरटीओकडून परवाना देण्यात तांत्रिक अडचणी आहेत. यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे ही बस चालविण्यासाठी मनपाला काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. नियमात सुधारणा झाल्यानंतर आॅगस्ट अखेरीस आरटीओकडून मंजुरी मिळेल. त्यानंतर ही बस धावणार असल्याचे परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून इथेनॉलवर चालणारी बस आली आहे. देशात सर्वप्रथम नागपूर शहरात प्रायोगिक तत्त्वावर बस धावणार आहे. (प्रतिनिधी)