शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात २५० कोटींच्या एलबीटी प्रकरणांचा निपटारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 23:38 IST

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने एनव्हीसीसीच्या सिव्हील लाईन्स येथील सभागृहात सुरू असलेल्या शिबिराच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत जवळपास २५० कोटी रुपयांच्या एलबीटी प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

ठळक मुद्देएनव्हीसीसीमध्ये निवारण शिबिर : व्यापाऱ्यांचे सहकार्य

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने एनव्हीसीसीच्या सिव्हील लाईन्स येथील सभागृहात सुरू असलेल्या शिबिराच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत जवळपास २५० कोटी रुपयांच्या एलबीटी प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. आतापर्यंत १५० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिर २५ जानेवारीपर्यंत सुरू राहील.शिबिरात प्रलंबित प्रकरणांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून निपटारा करण्यात येत आहे. मनपाचे अधिकारी आणि सीए ए.एस. कुळकर्णी प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करीत आहेत. तसेच स्टील हार्डवेअर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजेश लखोटिया, सहसचिव उमेश पटेल, स्वप्नील अहिरकर, शब्बार शाकिर, सूर्यकांत अग्रवाल, वीरेंद्र चांडक, सीए गिरीश मुंदडा, सीए रितेश मेहता, शंकर सुगंध, नारायण तोष्णिवाल, मोहन चोईथानी, अ‍ॅड. निखिल अग्रवाल व्यापाऱ्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :businessव्यवसायTaxकर